पालघर जिल्हा महिला मोर्चा  महामंत्री (जनरल सेक्रटरी) पदी गितांजली सावे यांची नियुक्ती

माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नही - गितांजली सावे

पालघर जिल्हा महिला मोर्चा  महामंत्री (जनरल सेक्रटरी) पदी गितांजली सावे यांची नियुक्ती
Appointment of Gitanjali Save as General Secretary of Palghar District Mahila Morcha

पालघर जिल्हा महिला मोर्चा  महामंत्री (जनरल सेक्रटरी) पदी गितांजली सावे यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा महिला मोर्चा मध्ये जनरल सेक्रेटरी (महामंत्री) पदी गितांजली नितीन सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील व महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती भोये  यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. निवडी बद्दल बोलताना  गीतांजली सावे यांनी सांगितले की जो माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्यात महिलांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून  पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करीत राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेशाचे व जिल्हाचे  पदाधिकारी , कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालघर

प्रतिनिधी- रविंद्र घरत

____