लोकस्वराज्य फिल्म अँण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियन पालघर जिल्हा अध्यक्ष पदी भरत दुष्यंत जगताप यांची नियुक्ती
लोकस्वराज्य फिल्म अँण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियन पालघर जिल्हा अध्यक्ष पदी भरत दुष्यंत जगताप यांची निवड करण्यात आली...

लोकस्वराज्य फिल्म अँण्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियन पालघर जिल्हा अध्यक्ष पदी भरत दुष्यंत जगताप यांची नियुक्ती
कला क्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे संस्थापक अभिजित खरे,राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत खानविलकर साहेब व राष्ट्रीय कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनामध्ये,महाराष्ट्र अध्यक्ष समीर सय्यद व महाराष्ट्र राज्य कमिटीच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी भरत दुष्यंत जगताप यांची निवड करण्यात आली असुन भरत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आहेत. त्याबद्दल सर्व नवनिर्वचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या पुढील वाटचालीत ग्रामिण भागातील कलाकारांना न्याय मिळवुन देणे कामी पालघर जिल्हा कमिटी तत्पर असेल अशी ग्वाही जगताप यांनी दिली.
पालघर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-
भरत दुष्यंत जगताप - पालघर जिल्हा अध्यक्ष
विलास झेपरू तरे - पालघर जिल्हा कार्याध्यक्ष
प्रा.संध्या विलास शहापुर - पालघर जिल्हा उपाध्यक्ष
अँड. नेहा अनिल धारूरकर - पालघर जिल्हा उपाध्यक्ष
प्रेमनाथ वामन राऊत - पालघर जिल्हा सचिव
उज्वला रविंद्र डामसे - पालघर जिल्हा उपसचिव
प्रतिभा जतिन कदम - पालघर जिल्हा उपसचिव
नागनाथ दामोदर बाबर - पालघर जिल्हा संपर्क प्रमुख
जतिन रमेश कदम - पालघर जिल्हा सह संपर्क प्रमुख
रमेश दत्तात्रय पागधरे - पालघर जिल्हा सह संपर्क प्रमुख
शिवाजी विठ्ठल शिंदे - पालघर जिल्हा सह संपर्क प्रमुख
गितांजली नितिन सावे - पालघर जिल्हा प्रमुख तक्रार निवारण
प्रा.सुनिल नारायण आंग्रे - पालघर जिल्हा सह तक्रार निवारण
आशा सुधाकर दहाट - पालघर जिल्हा सह तक्रार निवारण
पालघर
प्रतिनिधी - रविंद्र घरत
_______
Also see : सरकारी खावटीचा कागदी खेळ; आदिवासींवर उपासमारीची वेळ
https://www.theganimikava.com/Government-scratch-paper-game--A-time-of-famine-on-the-tribals