अनिकेत गायकवाड यांची निर्धार फाऊंडेशन च्या मुरबाड तालुका समन्वयकपदी नियुक्ती.

निर्धार फाऊंडेशनच्या मुरबाड तालुका समन्वयकपदी  अनिकेत गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अनिकेत गायकवाड यांची निर्धार फाऊंडेशन च्या मुरबाड तालुका समन्वयकपदी नियुक्ती.
Appointment of Aniket Gaikwad as Murbad Taluka Coordinator of Nirdhar Foundation

अनिकेत गायकवाड यांची निर्धार फाऊंडेशन च्या मुरबाड तालुका समन्वयकपदी नियुक्ती.

निर्धार फाऊंडेशनच्या (foundation) मुरबाड तालुका समन्वयकपदी  अनिकेत गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप कदम व सरपंच सेवा संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा तसेच डोंगरन्हावे ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली शेळके यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. अनिकेतगायकवाड यांनी निर्धार फाऊंडेशनच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यामध्ये शिक्षण (Teaching) आरोग्य,कृषी,महिला,पर्यावरण,सामाजिक (Social)  प्रबोधन अशा विविध क्षेत्रात समाजाच्या उन्नतीसाठी व समाज परिवर्तनासाठी  सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी (Agriculture) परिषदेचे जिल्हाध्यक्ष विलास शेळके यांनी यावेळी निर्धार फाऊंडेशनच्या कार्यात सातत्याने सोबत राहून सर्वोतोपरी  सहकार्य करू असा मनोदय व्यक्त केला.

याप्रसंगी निर्धार फाऊंडेशनचे (foundation) अध्यक्ष संदिप कदम,डोंगरन्हावे ग्रामपंचायतच्या सरपंच तसेच सरपंच सेवा संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा रुपाली शेळके,बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विलास शेळके , अनंता धस,कल्पेश तरे आदी मान्यवर उपस्थित होते .

भिवंडी (ठाणे)

प्रतिनिधी - सत्यवान तरे

______

Also see:अलिबाग-विरार कॉरिडोर बाधीत आक्रमक

https://www.theganimikava.com/Alibag-Virar-corridor-disrupted-attack