बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत आंदोलनाची घोषणा 

हाथरस, उत्तर प्रदेश याठिकाणी मनीषा वाल्मिकी या भगिनीवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध.... 8 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार धरणे आंदोलन...

 बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत आंदोलनाची घोषणा 
Announcement of agitation against Hathras atrocities through Bahujan Kranti Morcha
 बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत आंदोलनाची घोषणा 
 बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराबाबत आंदोलनाची घोषणा 

हाथरस उत्तर प्रदेश याठिकाणी मनीषा वाल्मिकी या भगिनीवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध...

8 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार धरणे आंदोलन

      मा. वामन मेश्रामसाहेब, राष्ट्रीय संयोजक, बहुजन क्रांति  मोर्चा  यांच्या आदेशानुसार बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हाथरस अत्याचाराच्या मुदयांवर चार टप्प्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

    8 ऑक्टोंबर ला संपूर्ण भारतात एकाच दिवशी राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात बहुजन समाजातील महिला आणि बहुजन बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन क्रांती मोर्चा संयोजक समिती सांगली जिल्हा यांनी केले आहे.
    
 बहुजन क्रांती मोर्चा सांगली जिल्हा,  लहुजी क्रांति मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्ष निलकंठ  देवकुऴे व  उपाध्यक्ष जगन्नाथ सकट यांच्या जाहिर आव्हान करण्यात येत बहुजन बांधवांणी बहुसंख्येने सहभागी व्हावे.

सांगली

प्रतिनिधि - जगन्नाथ सकट

______