प्रवासी कामगारांना महाराष्ट्रात परतेची हाक-गृहमंत्री अनिल देशमुख

प्रवासी कामगारांना महाराष्ट्रात परतेची हाक-गृहमंत्री अनिल देशमुख

प्रवासी कामगारांना महाराष्ट्रात परतेची हाक-गृहमंत्री अनिल देशमुख

दिनांक 18 जून 2020
आज दुपारी अनिल देशमुख यांच्या झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते असे म्हणाले, की लॉक डाऊन 1 लॉक डाऊन 2 लॉक डाऊन 3 लॉक डाऊन 4 मध्ये आपल्या राज्यात परतलेले सर्व नागरिकांना सांगण्यात आले की अनलॉक वन मध्ये काही कंपन्या चालू झाल्या आहेत आणि काही थोड्या दिवसातच करण्यात येतील तरी आपण सर्व नागरिकांनी परत महाराष्ट्रात येण्याचे आवाहन अनिल देशमुख यांनी नागरिकांना केले.