बॉलीवूड शहनशा झाला कोरोना पॉसिटीव्ह ...

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाला आणि त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

बॉलीवूड शहनशा झाला कोरोना पॉसिटीव्ह ...

बॉलीवूड शहनशा झाला कोरोना पॉसिटीव्ह ...

मुंबईः बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असलाची बातमी त्यांनीच स्वत: ट्विट करुन ही माहिती  दिली आहे.  शनिवारी रात्री त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.तसेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर स्पष्ट सांगितले की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.  याशिवाय अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय व कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट देखील झाली आहे. तथापि, अद्याप त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.