अहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची निवड पार...

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या आज नुकत्याच तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची निवड पार पडली

अहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची निवड पार...
Ahmednagar District NCP Graduate Constituency has recently elected the post of Taluka President and District General Secretary.

अहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची निवड पार पडली ...

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाची आज नुकत्याच तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची निवड पार पडली.

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघातून शिवराज जांभळकर यांची जिल्हा सरचिटणीस पदासाठी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उपस्थित शहराध्यक्ष माणिकराव विधाते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. ही नियुक्ती राष्ट्रवादी भवन अहमदनगर येथे झाली. व आमदार निलेश लंके यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बारामती

प्रतिनिधी- रूपेश नामदास

____