तरूण पञकारांचे मार्गदर्शक  किशोरजी बळीराम  पाटील साहेब

महाराष्ट्र राज्यातून एकमेव आगरी समाजातील एका नामांकित दैनिकाचे संपादक म्हणून असलेले आदरणीय  किशोर बळीराम पाटील  यांचा 51 वा वाढदिवस 22सप्टेंबर 2020या दिवशी साजरा होत आहे......

तरूण पञकारांचे मार्गदर्शक  किशोरजी बळीराम  पाटील साहेब
A guide for young people Kishoreji Baliram Patil Saheb

तरूण पञकारांचे मार्गदर्शक 
किशोरजी बळीराम  पाटील साहेब

महाराष्ट्र (maharashtra) राज्यातून एकमेव आगरी समाजातील एका नामांकित दैनिकाचे संपादक म्हणून असलेले आदरणीय  किशोर बळीराम पाटील  यांचा 51 वा वाढदिवस 22सप्टेंबर 2020या दिवशी साजरा होत आहे.दैनिक स्वराज्य तोरण या वृत्तपत्र माध्यमातून त्यांनी आगरी समाजाबरोबर तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे.त्यांची जिद्द आणि  चिकाटीने ते आज त्यांनी दैनिक स्वराज्य तोरण या वृत्तपञाचा नावलौकिक मिळविला आहे.

त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दलच्या कामगिरीवर  बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील असे अफाट कार्य त्यांनी केले आहे.(आगरीसमाजाचे भुषण म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात घेतले जाते. तरूणांना आणि नव्या पञकारांना त्यांच्या आपल्या वृत्तपञात लिहीण्यासाठी त्यांनी संधी दिली आणि भरपूर नवे पञकार घडविलेआहेत व  राजकीय व सामाजिकक्षेञात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना विवीध क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली व त्यांनी महाराष्ट्रातील पहिला आगरी संपादक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या (gov) स्वच्छ महाराष्ट्र अभियानात राज्यस्तरीय समिती सदस्य म्हणून नियुक्ती.(मार्च 2017ते मार्च 2019)पहिला आगरी संपादक जलयुक्त शिवार या पत्रकार पुरस्कार कमिटीवर नियुक्ती व आगरी गौरव पुरस्कार(2010.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे)श्रमजीवी संघटनेचा पत्रकार गौरव पुरस्कार (2011)वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली गौरव पुरस्कार(2013)आगरी महोत्सव आगरी गौरव पुरस्कार(2014)श्री संत काशिनाथ बाबा प्रतिष्ठान भिवंडी गौरव पुरस्कार(2014)अखिल भारतीय आगरी साहित्य विकास मंडळ आगरी पत्रकार भुषण पुरस्कार(2015)तगायत फाऊंडेशन बौध्द धर्म परिषद ठाणे धम्म पुरस्कार ठाणे (2015)तसेच शुभ सामाजिक संस्था गौरव पुरस्कार(2016)धर्मराज फाऊंडेशन आगरी कोळी महोत्सव गौरव पुरस्कार(2017)आगरी शिक्षण संस्था नवीन पनवेल पत्रकार गौरव पुरस्कार(2017)तसेच त्यांनी 2009 ते 2019सालाबादप्रमाणे 11वर्धापनदिन साजरे केले आहेत तसेच 11व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व ट्रॉफिक पोलीस यांना हेल्मेट रेनकोट देण्यात आले तसेच  शालेय विध्यार्थी यांना टी शर्ट पेन वह्या व आरोग्य शिबीर व  (हे) पुरस्कार वितरण विवीध समितीवर त्यांची  नेमणूक झाली तसेच त्यांच्या परिवाराची त्यांना मोठी साथ मिळते. ह.भ.प.श्री.बळीराम दादाजी पाटील(वडील), सौ.पार्वतीबाई, आई, मोठे बंधू, श्री.अनंत, श्री.अशोक, पत्नी, सौ.संगिता किशोर पाटील,(शाखाधिकारी सह्याद्री पतसंस्था शिवाजी नगर शाखा)मुलगा, कु.यतिष किशोर पाटील (स्वाफ्टवेअर इंजिनिअर)सद्या अहमदाबाद गुजरात येथे सर्व्हिस करत आहे, व मुलगी कु.नेहा ही बीकॉम झाली असून सद्या ती सी.ए. ची आर्टिकल शिप करीत आहे असा परिवार आहे. दैनिक स्वराज्य तोरण हे 21 ऑगस्ट 2008 रोजी सुरू केले आणि त्यांच्या वयाची 51 शी साजरी होत आहे.अशा मोठे व्यक्तीमत्व असलेल्या किशोरजी बळीराम पाटील साहेबांनी स्वराज्य तोरणच्या वृत्तपत्राच्या 11वर्धापन दिन मोठया उस्तवात साजरे केले आहेत. कोरोनाच्या (corona) आजार असल्यामुळे  12 वर्धापन दिन साजरा करता आला नाही व त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. किशोरजी पाटील   साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ...

भिवंडी, ठाणे

प्रतिनिधी - सत्यवान तरे

__________

Also see : भाजपा महीला आघाडी तालुका अध्यक्षपदी अंकिता दुबेले यांची निवड 

https://www.theganimikava.com/Ankita-Dubele-eleca